Marathi Shayari | सुंदर असा मराठी शायरी संग्रह

24K views Feb 14, 2023
publisher-humix monibe.com

Marathi Shayari | सुंदर असा मराठी शायरी संग्रह सुंदर असा मराठी शायरी संग्रह. Marathi Shayari हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे आपण आपले मनातील विचार अगदी सहज व्यक्त करू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मराठी शायरीने मराठी शायरीसाठी चांगलीच ख्याती मिळवली आहे. आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे मराठी शायरी संग्रह देखील आवडेल. आजकाल, कोणत्याही क्षणी आपल्या भावना फिलिंग कोणाच्याही समोर मांडण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम व्यासपीठ आहे तर आपण पाहूया नवीन marathi Shayari संग्रह. आठवण नको तुझी साथ हवी तुझ्या प्रेमाची वाट हवी जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला , पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…? तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं.. तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं.. तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले..

#Books & Literature
  # Family & Relationships
  # Health
  # Hobbies & Leisure